नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला राजीनामा. सिद्धू पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते. सोनिया गांधींना चिट्टी लिहून पाठवला राजीनामा.
#punjab #congress #breakingnews #marathinews #politics #navjotsinghsidhu #punjabcongress #esakal #sakal #sakalnews #latestupdates #updates #latest #resignation #resigned